कैदेतली गर्जना

एकेकाळी ज्याच्या गर्जनेने संपूर्ण जंगल थरथरत असे, तो आज स्वतःलाच एका अनोळखी जगात हरवलेला पाहतो. अभिमान, स्वातंत्र्य आणि वेदनेची हळवी कहाणी सांगणारी ही कविता एका वाघाच्या मनातील न बोलेले भाव उलगडते.