जग सारे स्वातंत्र्याचा श्वास घेत आहे, पण आम्ही झाडांच्या मुळांहूनही घट्ट बांधलेले आहोत. हे पिंजरे ना तुझी वेदना ऐकतात, ना माझी हाक, आजवर मिळालाच नाही आम्हाला विजयाचा एकही धाक. ते सोनेरी दिवस, जेव्हा आम्ही नभात भरारी घेत होतो, अभिमानाने उंच मस्तक करून मुक्तपणे विहरत होतो. ऋतू बदलले, पानगळ झाली, वृक्षही बदलले रूप, पण आमचे आयुष्यContinueContinue reading “पिंजऱ्यापलीकडची हाक”